जळगाव जिल्हा

तालुका विधी सेवा समिती ,तालुका वकील संघ ,पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने एस.एस.एम.एम महाविद्यालयात विधी सेवा शिबिर संपन्न.

पाचोरा-

तालुका विधी सेवा समिती पाचोरा व तालुका वकील संघ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने
विधी सेवा शिबिर एस .एस .एम .एम.महाविद्यालय पाचोरा येथे दिनांक 09 जानेवारी गुरुवार रोजी आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी 1) POCSO Act – डॉ. सुनीता गुंजाळ
2) Nalsa Child friendly legal services for children सौ. ललिता पाटील  यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील , पर्यवेक्षक प्रा.एस एस पाटील, पाचोरा वकील संघाचे सचिव एड.निलेश सूर्यवंशी ,उपाध्यक्ष एड. कविता रायसाकडा, एड. स्वप्निल मोरे ,विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.तडवी, व महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ . वासुदेव वले यांनी स्विकारले. गायत्री क्षिरसागर यांनी  सूत्रसंचालन केले. तर प्रा. डॉ. क्रांती सोनवणे यांनी आभार मानले. डॉ.माणिक पाटील, डॉ.इंगळे ,प्रा सुवर्णा पाटील , प्रा.संजिदा शेख ,डॉ. वळवी, डॉ शारदा शिरोळे इत्यादींचे  यांचे सहकार्य लाभले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!