श्री. कुंदन नंदलाल बेलदार
-
जळगाव जिल्हा
भडगाव!डॉ.निळकंठ पाटील यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न; मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती.
भडगाव-दिनांक: 20/09/2024 शुक्रवार रोजी भडगाव कृषी उत्पन्न बाजार,येथे वृंदावन हॉस्पिटल चे संचालक डॉ.निळकंठ पाटील यांच्या वतीने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन…
Read More » -
जळगाव जिल्हा
भारत आदिवासी पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील गायकवाड यांना चोपडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर..
चोपडा-वंचित बहुजन आघाडी चे सहकारी पक्ष ज्यांच्या सोबत युती झालेली आहे असे भारत आदिवासी पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील गायकवाड यांना…
Read More » -
जळगाव जिल्हा
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे
डॉ. शिवाजी शिंदे यांचा सत्कारPachora |शिवस्वराज यात्रा दरम्यान खा.अमोल कोल्हे यांची पाचोऱ्यातील सभा… पाचोरा- येथील सा. ग्लोबल महाराष्ट्र चे संपादक तथा लेखक व कवी…
Read More » -
जळगाव जिल्हा
राणीचे बाबंरुड येथील आगग्रस्तांना पाचोरा तहसीलदार कडून मदत…
पाचोरा- पाचोरा-तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील रहिवासी गणेश वना कोळी (वय -४०) यांच्या घराला मध्यरात्री आग लागल्याने त्यांचे अत्यावश्यक व जीवनावश्यक…
Read More » -
जळगाव जिल्हा
कासोदा येथील अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता ; हजारो भाविक भक्तांची उपस्थिती.
Pachora | फायनान्स कंपनीचा कर्ज वसुलीचा तगादा, महिलेनी गळफास घेत संपवली जीवनयात्रा कोल्हे येथील घटना कासोदा ता.एरंडोल कासोदा येथे दि.११…
Read More » -
जळगाव जिल्हा
जामनेर पंचायत समितीतील प्रसाधन गृहला कुलूप,कामानिमित्ताने आलेल्या नागरिकांची गैरसोय..
जामनेर-जामनेर पंचायत समितीच्या आवारातील प्रसाधन गृह मागील एका महिन्यापासून बंद असल्याने तालुक्यातून आलेल्या नागरिकांना शौचालयासाठी बाहेर जाण्याची वेळ आली आहे.…
Read More » -
जळगाव जिल्हा
जनतेला दिलेली आश्वासने कागदावरच राहिली !
पाचोरा तालुक्यातील भयाण वास्तव; ग्रामस्थांनी व्यक्त केला संतापपाचोरा- दिनांक १९/०९/२०२४ ”आम्हाला साधा रस्ता देखील चांगला करून मिळत नाही. आधी आम्हाला नेते आश्वासन देऊन गेलेत मात्र ते कागदावरच…
Read More » -
जळगाव जिल्हा
आदिवासी भिल्ल समाज बांधवांच्या मागण्यांसाठी एकलव्य संघटनेचे निवेदन..
पाचोरा-आज दिनांक १९ सप्टेंबर २०२४ गुरुवार रोजी एकलव्य संघटनेचे वतीने आदिवासी भिल्ल समाज बांधवांच्या विवीध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी पाचोरा…
Read More » -
क्राईम
पिंपळगाव हरेश्र्वर! ट्रक अपघातात जखमी झालेल्या वृद्धाचा उपचार दरम्यान मृत्यू..
पाचोरा- पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी कालिंका माता मंदिर ते शनी मंदिर या रस्त्यावर …
Read More » -
जळगाव जिल्हा
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचार करायला सरकारला वेळ नाही;
जारगाव येथील शेतकरी मेळाव्यात वैशालीताई सुर्यवंशींचे टिकास्त्रपाचोरा- आज केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची मोठी उपेक्षा केली असून त्यांच्या प्रश्नांवर विचार करण्यासाठी कुणालाही वेळ नसल्याने बळीराजा संकटात…
Read More »