जळगाव जिल्हा
-
29 ऑक्टोबर रोजी डॉ.निलकंठ पाटील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार; मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आवाहन..
पाचोरा-पाचोरा-भडगाव विधानसभा 18 करीता अपक्ष उमेदवार म्हणून वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.निलकंठ नरहर पाटील हे दिनांक 29 ऑक्टोबर रोजी नामांकन…
Read More » -
भडगाव|श्रीराम मंदिरात नारळ फोडून किशोरआप्पा पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू; रॅलीला जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद..
भडगाव–आज भडगावात महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर आप्पा पाटील यांनी बाजार चौकातील श्रीराम मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. तर शहरात…
Read More » -
मुहूर्त ठरला,28 ऑक्टोबर,सोमवारी अमोल शिंदे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून शंखनाद करणार…
पाचोरा–येथील भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली असून विधानसभा निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब…
Read More » -
भातखंडे येथील तरुण शास्त्रज्ञ गोपाल महाजन यांना मोजॅक कंपनी फाउंडेशनने, यंग सायंटिस्ट अवॉर्डने केले सन्मानीत
भडगाव- भातखंडे ता भडगाव येथील रहिवासी तथा तरुण शास्त्रज्ञ गोपाल रामदास महाजन हे येथीलच कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान…
Read More » -
आ.किशोरआप्पा पाटील, माजी आ. दिलीप वाघ यांचे शक्ति प्रदर्शनात नामांकन दाखल..
Pachora|आ.किशोर आप्पा पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल शक्तिप्रदर्शन, मंत्र्यांची उपस्थिती पाचोरा- पाचोरा-भडगाव मतदासंघांत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि.२४ ऑक्टोबर गुरुवार रोजी…
Read More » -
पाचोर्यात परिवर्तनाची हवा जोरदार;पूजाताई शिंदे यांच्या रॅलीला उदंड प्रतिसाद
पाचोरा-पाचोरा-भडगाव विधानसभेचे नियोजित उमेदवार अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रचारार्थ पूजाताई अमोल शिंदे यांच्या प्रचार रॅलीने आज पाचोरेकरांचे लक्ष वेधले. अवघ्या एक…
Read More » -
आमडदे येथे नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या सहविचार सभेला उदंड प्रतिसाद..
भडगाव- पाचोरा भडगाव विधानसभेसाठी आमडदे येथील इच्छुक उमेदवार नानासो प्रतापराव हरी पाटील यांच्या उमेदवारी संबंधित सहविचार सभा गावकऱ्यांच्या तुफान प्रतिसादाने…
Read More » -
श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा शाळेची विद्यार्थिनी ऋतुजा बाल पांडेची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड..
पाचोरा- जळगाव ते नुकत्याच पार पडलेल्या नाशिक विभागीय शालेय १४ वर्षाखालील मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत श्री. गो. से. हायस्कूलची विद्यार्थिनी ऋतुजा…
Read More » -
भडगाव तालुक्यात सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करा.शेतकरी संघटना..
भडगाव-भडगाव तालुक्यात दोन महिन्यापासून अतिवृष्टी सारखा पाऊस बरसत असून, गेल्या आठ दिवसापासून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून…
Read More » -
वैशालीताईंच्या मागे नारीशक्ती : शेकडो महिलांचा पक्षप्रवेश..
भडगाव- भडगाव शहरासह तालुक्यातील विविध गावांमधील शेकडो माता-भगिनींनी वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश घेतला असून या माध्यमातून पक्षाची…
Read More »