जळगाव जिल्हा
-
जामनेर पंचायत समितीतील प्रसाधन गृहला कुलूप,कामानिमित्ताने आलेल्या नागरिकांची गैरसोय..
जामनेर-जामनेर पंचायत समितीच्या आवारातील प्रसाधन गृह मागील एका महिन्यापासून बंद असल्याने तालुक्यातून आलेल्या नागरिकांना शौचालयासाठी बाहेर जाण्याची वेळ आली आहे.…
Read More » -
जनतेला दिलेली आश्वासने कागदावरच राहिली !
पाचोरा तालुक्यातील भयाण वास्तव; ग्रामस्थांनी व्यक्त केला संतापपाचोरा- दिनांक १९/०९/२०२४ ”आम्हाला साधा रस्ता देखील चांगला करून मिळत नाही. आधी आम्हाला नेते आश्वासन देऊन गेलेत मात्र ते कागदावरच…
Read More » -
आदिवासी भिल्ल समाज बांधवांच्या मागण्यांसाठी एकलव्य संघटनेचे निवेदन..
पाचोरा-आज दिनांक १९ सप्टेंबर २०२४ गुरुवार रोजी एकलव्य संघटनेचे वतीने आदिवासी भिल्ल समाज बांधवांच्या विवीध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी पाचोरा…
Read More » -
पिंपळगाव हरेश्र्वर! ट्रक अपघातात जखमी झालेल्या वृद्धाचा उपचार दरम्यान मृत्यू..
पाचोरा- पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी कालिंका माता मंदिर ते शनी मंदिर या रस्त्यावर …
Read More » -
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचार करायला सरकारला वेळ नाही;
जारगाव येथील शेतकरी मेळाव्यात वैशालीताई सुर्यवंशींचे टिकास्त्रपाचोरा- आज केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची मोठी उपेक्षा केली असून त्यांच्या प्रश्नांवर विचार करण्यासाठी कुणालाही वेळ नसल्याने बळीराजा संकटात…
Read More » -
शिवाजी शिंदे यांना पीएचडी प्रदान सोहळा संपन्न
नाशिक-पाचोरा (जि. जळगाव) येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाचे शिक्षक शिवाजी शिंदे यांना बिहार विद्यापीठाच्या (निसर्गोपचार) महाराष्ट्र शाखेतर्फे ‘ऍक्युप्रेशर’…
Read More » -
वैशालीताई आमच्या समस्या सोडवा;
चिंचखेडा खुर्द ग्रामस्थांचे साकडेपाचोरा|गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचा रुट मार्च पाचोरा-पाचोरा तालुक्यातल चिंचखेडा खुर्द येथील ग्रामस्थांना अनेक समस्या भेडसावत असून वैशालीताई सुर्यवंशी यांनी…
Read More » -
पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने
गणपती मंडळाचे परीक्षणPachora|भातखंडे खुर्द येथे शिव संवाद यात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाचोरा-जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये पाचोरा पोलीस ठाणे हद्दीतील 20…
Read More » -
लोहटार येथे उबाठा शिवसेना नेत्या वैशालीताईंच्या,शेतकरी संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Pachora|आशिर्वाद हॉल येथे अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन लोहटार- पाचोरा तालुक्यातील लोहटार गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
Read More » -
भडगाव तालुक्यात शिवसेना (उबाठा) गटाला जोरदार धक्का;महिला आघाडीच्या शहराध्यक्षांसह तालुक्यातील सर्व प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश..
भडगाव-येथील शिवसेना (उबाठा) गटाच्या भडगाव शहराध्यक्ष भडगाव तालुक्यातील सर्व प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांचा शिवसेना (उबाठा) गटाला कायमचा जय महाराष्ट्र करत भारतीय…
Read More »