-
जळगाव जिल्हा
आदिवासींच्या हितासाठी कटीबध्द : वैशालीताई सुर्यवंशी
पाचोरा-दिनांक 12 ऑगस्ट 2024 आदिवासी समुदायाच्या प्रगतीसाठी आपण कायम कटीबध्द असल्याचे प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी…
Read More » -
क्राईम
“हिट अँड रन” चा थरार; अन् कार पलटी,वावडदे ते जळके रस्त्यावरची घटना..
जळगाव-दिनांक ११ ऑगस्ट रविवार रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ‘हिट अँड रन’ ची घटना घडली आहे. एका भरधाव कारने दुचाकीस्वार…
Read More » -
क्राईम
मध्य प्रदेश येथील सराईत गुन्हेगारा कडून,दोन गावठी पिस्तुल दोन जिवंत काडतूस जप्त.
रावेर-दिनांक 10/08/2024 रोजी मा. पोलीस निरीक्षक श्री. डॉ. विशाल जयस्वाल यांनी त्यांच्या कॅबीनमध्ये पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोहेकों रविंद्र वंजारी,…
Read More » -
जळगाव जिल्हा
आरोग्य सेवा पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..
अकोला जिल्हा विस्तारीत कार्यकारणी बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री देविंद्र फडणवीस पाचोरा- आरोग्य सेवा पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण…
Read More » -
राज्य
परळी वैजनाथ!मलकापुर शिवारात रेल्वेखाली चिरडून एका मेंढपाळासह २२ मेंढ्या, २ गुरांचा मृत्यू..
परळी वैजनाथ-परळी वैजनाथ येथून जवळच असलेल्या मलकापूर शिवारात मोठी भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 22 मेंढ्या, दोन गुरे व…
Read More » -
राजकीय
महायुती चा घटक पक्ष नाराज;राष्ट्रीय स्वराज्य सेना, तीसरी आघाडी तयार करून विधानसभा -२०२४ निवडणूक लढवणार.
पाचोरा |नायब तहसीलदार विनोद कुमावत यांच्या माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या सह मान्यवरांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्यात मुंबई- राष्ट्रीय स्वराज्य…
Read More » -
क्राईम
रायगड मध्ये पोलीस भरती लेखी परीक्षा, कॉपीसाठी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर;६ उमेदवारांना घेतले ताब्यात.
रायगड-रायगड पोलीस दलातील भरती प्रक्रियेच्या झालेल्या लेखी परीक्षेच्या वेळी गैरप्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. या प्रकरणी ६ उमेदवारांना ताब्यात…
Read More » -
जळगाव जिल्हा
बांगड्या व्यावसायिकाचा मुलगा एम.पी.एस.सी. परिक्षेत उत्तीर्ण…
Pachora|आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाचा घेतला संकल्प-आमदार किशोर आप्पा पाटील भडगाव- गुढे तालुका भडगाव येथील रहिवाशी चांद मन्यार यांनी बांगड्या विक्रीचा…
Read More » -
राज्य
विधानसभा लागण्याच्या अगोदर आमदार आशुतोष काळे यांनी एकलव्याचे स्मारक उभारावे – मंगेश औताडे
कोपरगाव- कोपरगाव तालुक्यामध्ये आदिवासी समाज हा 50 हजाराहून जास्त लोकसंख्येने असून अद्याप आदिवासी समाजाचे कुलदैवत एकलव्य यांचे स्मारक, तसेच सांस्कृतिक…
Read More » -
जळगाव जिल्हा
शासकीय लाभाचे आमिष दाखवून पक्षप्रवेश करून महिलांची केली फसवणूक; प्रवेश करून घेण्याऱ्यांपासून सावध रहा सौ.पूजाताई शिंदे यांनी केले आवाहन
पाचोरा- पाचोरा शहरातील जनता वसाहत भागातील काही महिलांना शासकीय योजनेचे आमिष दाखवत पाचोरा नगरपालिका कार्यालयात येण्याचे आवाहन करण्यात आले होते.…
Read More »