समता सैनिक दलाची पाचोरा तालुका कार्यकारिणी जाहीर.
पाचोरा-
दिनांक 8 फेब्रुवारी रोजी राज्य अध्यक्ष मा. धर्मभुषण बागुल यांचे मार्गदर्शनानुसार पाचोरा येथे समता सैनिक दलाची तालुका कार्यकारणी निवड प्रक्रियेची बैठक घेण्यात आली.
जिल्हाध्यक्ष मा.किशोर डोंगरे (जिल्हा अध्यक्ष समता सैनिक दल) हे बैठकीचे अध्यक्ष होते. जिल्हा संघटक अरुण खरे व ज्ञानेश्वर सावळे (जिल्हा सहसचिव) यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीत खालील प्रमाणे तालुका कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.
1.अध्यक्ष – शांताराम सपकाळे शिंदाड
2.सचिव – दशरथ तांबे शिंदाड
3.उपाध्यक्ष – भागवत मोरे गोराडखेडा
4.उपाध्यक्ष – राहुल साठे खडकदेवळा
5.उपाध्यक्ष – अजय संसारे वाणेगाव
6.उपाध्यक्ष – आनंद सुरवाडे लोहारा
7.सहसचिव – निलेश सपकाळे चिंचपुरे
8.कोषपाल- देवानंद साबळे शिंदाड
9.संघटक – राहुल गायकवाड खडकदेवळा
10.संघटक – आदेश जाधव लोहारा
11.संघटक – योगेश निकम आंबेवडगाव
12.मिडिया प्रमुख – देवानंद साबळे शिंदाड
13.सदस्य – कैलास सोनवणे मोंढाळे
14.सदस्य – विकास सोनवणे आंबेवडगाव
15.सदस्य – कुंदन सोनवणे आंबेवडगाव
नवनिर्मिती कार्यकारणीला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी महापुरूषांचा जयघोष करण्यात आला.