नगरदेवळा येथे मातोश्री मेडीकल व जनरल स्टोअर्स भव्य उद्घाटन सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न.
नगरदेवळा-
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे आज रोजी मातोश्री मेडीकल व जनरल स्टोअर्स चे उद्घाटन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा नेत्या सौ.वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष अमोल भाऊ शिंदे, दिलीप भाऊ वाघ गणी शेठ हबीब शेठ शिवाबापु अली रजा खान किरण सर पप्पु शेठ, अभिलाषा रोकडे प्रदीप भैय्या डाॅ.अजय पाटील डाॅ. अभय राजपुत डाॅक.युवराज गढरी, किरण आप्पा, राजु पवार , अकबर सर ,जावीद जनाब, विनोद पाटील ,कैलास पाटील, पत्रकार आबा सोनार जगताप दादा जितु परदेशी संजय सोनार फारूक शेख राऊळ सर रऊफ पैहलवान सादीक शेठ हैदर बागवन आबेद टेलर उमर टेलर ईरफान पैहलवान आरीफ खान वसीम बेग शेर खान आशोक चौधरी ईसुफ जनाब मालेगाँव जुबेर रफीक पटेल अबजल खान ईसुफ बेग जमील मन्यार शकील मन्यार शकील बागवन मौलाना आलेमुसताफा साहब याचे स्ह उलमा उपस्थित होते नामदेव भाऊ प्रताप दादा डाॅक्टर योगेश पाटील वसीम मेबंर सईद बेग अमीर शेख भाईमियाॅ असलम बेग फरीद खान मुसताक खान हशीबुर शेख वसीम पटवे जिब्बु शेख विनोद राऊळ योगेश पाटील दत्तु भोई व मित्र परिवार उपस्थित होता या वेळी मान्यावर चे अभार अन्नु मेबंर यांनी केले.