जळगाव जिल्हा

कुत्रा समोर आल्याने मोटरसायकल चा अपघात 43 वर्षीय इसम जागीच ठार.


पाचोरा-

मोटरसायकल समोर कुत्रा आडवा आल्यामुळे झालेल्या अपघातात बाळद येथील 43 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील बाळद येथील रहिवासी समीर अविनाश सोमवंशी (वय-43) हे कामानिमित्ताने धुळे येथे मोटरसायकलने जात असतांना 8:30 ते 9:00 वाजेच्या दरम्यान वलवाडी ता.भडगाव येथे मोटरसायकल समोर कुत्रा आडवा आल्याने मोटरसायकल चा अपघात झाला.झालेल्या अपघातात समीर पाटील यांच्या जागीच मृत्यू झाला.मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला असून, शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल, मृतांच्या प्रश्चात पत्नी,आई,भाऊ, दोन मुली असा परिवार होत.

घडलेल्या घटना संबंधित माहिती मिळतात बाळद गावात हळहळ व्यक्त होत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!