गौरी – गणपती उस्तव निमिंत्ता आनंदाचा शिधा लाभार्थ्याना वाटप.

सिरोंचा-प्रतिनिधी
पेंटीपाका वे. ल,येथे स्वा धान्य दुकान पेंटीपाका सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्यादय अन्न सुरक्षा योजनेतील व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील पत्र शिधापत्रिका धारकांना गौरी- गणपती उस्तवनिमित्ता आंनाधान्या व्यतिरिक्त प्रति शिधापत्रिका धारकांना 1 किलो रवा, 1 किलो चनदआळ,1 किलो साखर, 1 पामतेल या चार शिधाजिण्या संचा समावेश असलेला आनंदाचा शिधा स्वस्त धान्यदुकानदार मर्फतीने सर्व पात्र शिधापत्रिकाना 100 रुपयामध्ये वाटप करण्यात आले आहे.
सिरोंचा तालुक्यातील मौजे. पेंटीपाका व. लै.स्वा धान्य दुकानदार श्री. राजमोगली एम दुर्गम यांच्या बायको सपना दुर्गम यांच्या हस्ते गौरी – गणपती उस्तव निमिंत्ता आनंदाचा शिधा लाभार्थीना वाटप करुण शुभारंभ करण्यात आला.
त्यावेळी पेंटीपाका चे पोलिस पटेल सत्यनारायण नरहरी, प्रतिष्टीत नागरिक, लग्ग राजांना, गुटी कांता,रेड्डी मलकका, पेद्दी बुज्जी, गुंटी रुपेश,दुर्गम किष्टाया, जनमापेल्ली संगीता, मोठ्या संख्येने. गावकऱ्यांनी उपस्थित होते
तसेच शिधापत्रिकाधारकांनी सलंग्ना असलेल्या स्व.भाव, दुकानातून,प्रति शिधापत्रिका धारकांना 1 किलो रवा, 1 किलो चनदआळ,1 किलो साखर, 1 पामतेल या चार शिधाजिण्यासाचा समवेशा असलेल्या आनंदाचा शिधा प्राप्त करून घ्यावं,असे आवाहन मा,, तहसीलदार साहेब सिरोंचा ,GPI अनिल येमुर्ला, परदे सर, दिवाकर पनगांटीवर , स्वस्ता भाव दुकानदार राजमोगली दुर्गम पेंटीपाका यांनी आवाहन केले आहे.