महिलांना शिलाई मशीन साठी मिळणार 15000 रुपये
मुंबई-
महिलांसाठी केंद्र सरकारकडून विविध योजनांसाठी अर्ज मागविले जातात. केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी वेगवेगळ्या प्रकारचे योजना राबवले आहेत.ज्या तुम्हाला माहीतच असतील. यामध्ये महिलांसाठी राबवली जाणारी सर्वात मोठी योजना म्हणजे शिलाई मशीन योजना मित्रांनो शिलाई मशीन साठी तुम्हाला 15000 रुपये अनुदान देण्यात येत आहे. हे अनुदान कोणत्या महिलांना मिळणार आहे कशाप्रकारे तुम्ही घेऊ शकता याबाबतची सविस्तर माहिती आज आपण आजच्या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. केंद्र सरकारतर्फे महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना राबविण्यात येत आहे. महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 हजार रुपये दिले जाणार आहेत.
याशिवाय टेलरिंग शिकण्यासाठी 5 दिवसांचे मोफत प्रशिक्षण देखील दिले जात असून प्रशिक्षण पूर्ण होतात तुम्हाला टेलरिंगचे प्रमाणपत्र ही मिळणार आहे. त्यामुळे महिलांना घरात राहून शिवणकाम सुरू करता येणार आहे. मग केंद्र सरकारने महिलांसाठी ही योजना खूपच मोठ्या प्रमाणात राबवली आहे. आणि प्रशिक्षणा दरम्यान मित्रांनो तुम्हाला 500 रुपये दररोज मिळणार आहे. तुम्हाला 500 रुपयांची रक्कम देखील दिली जाणार आहे.तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केल्यावर शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारकडून 15,000 रुपये मिळणार आहेत. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की मोफत शिलाई मशीन योजनेच्या नावाखाली सुरू असली तरी तिचे खरे नाव हे विश्वकर्मा योजना आहे.यामध्ये शिंपी वर्गातील महिला व पुरुषांना याचा लाभ मिळत आहे. सध्या ही योजना लोकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. आज आपण तुम्हाला सांगणार आहो की या योजनेसाठी तुम्ही नोंदणी कशा प्रकारे करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला खालील प्रमाणे एक लिंक दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची प्रक्रिया
तुम्हाला भारत सरकारच्या सेवा पोर्टलवरून पीएम सिलाई मशीन नोंदणी पृष्ठ उघडावे लागेल .
यानंतर तुम्हाला Google मध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना उघडावी लागेल.
ओपन केल्यानंतर तुम्हाला Apply चा पर्याय दिसेल, आता तुम्हाला tailor पर्यायावर क्लिक करून निवडावे लागेल.
अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्ज करताना, तुम्हाला बँक खाते आणि रेशन कार्डशी संबंधित सर्व माहिती भरावी लागेल.
या योजनेसाठी कुटुंबातील एकच महिला सदस्य अर्ज करू शकतात.