जळगाव जिल्हाराजकीय
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला धक्का..!
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला धक्का..!
जळगाव-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेल तालुका अध्यक्ष तसेच ऊसतोड कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. ईश्वरभाऊ पाटील (लालासर )तसेच विद्यमान शेती संघ संचालक दिलीपनाना पाटील तसेच माजी पंचायत समिती सभापती सुनीलभाऊ मोरे तसेच अल्पसंख्यांक सेल शरद पवार गट चे तालुका उपाध्यक्ष राहत आली नूर अली, युवक उपाध्यक्ष शरद पवार गट अँड सागर गुजर , आव्हाने गावाचे उपसरपंच मंजूर दादा ,माजी सरपंचांचे भाऊ रमण दादा ,वाणी समाजाचे अध्यक्ष राजेंद्रदादा वाणी अशा अनेक कार्यकर्त्यांनी श्री. ईश्वरभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गटात सन्माननीय अजितदादांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला..