पाचोऱ्यात आण्णाभाऊ साठे क्रांती सेनेची आढावा बैठक संपन्न..
पाचोरा-
दिनांक ३१ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी पाचोरा येथे आण्णाभाऊ साठे क्रांती सेनेची आढावा बैठक संपन्न झाली.
सर्व प्रथम महापुरुषांच्यां प्रतिमेस मान्यवर सौ. मनिषाताई चाळीसगांव शिवसेना महिला आघाड़ी शिंदे गट व महिला आघाड़ी जिल्हाध्यक्ष कल्पनाताई शेजवळ, बेबीताई पाखरे,रेखाबाई मरसाळे, यांनी पुष्पहार अर्पन करुन बैढकीची सुरवात करण्यात आली.
बैठकीत आलेल्या मान्यवराचे शाल श्रीफल पुष्पगुच्छे व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.
सदर कार्यक्रमात अशोक बाविस्कर यांनी मोलाचे मार्गदर्शन भाषण केले.त्यानंतर कामकाजा बाबत सर्व कार्यकर्ता चा आढावा घेण्यात आला,जे पद रिक्त होते त्या जागी नविन पद नियुक्ति करण्यात आली.
१) गोंविदा मगरे (गोंदेगांव)उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड करण्यात आली २) नाना शिरसाठ(चाळीसगांव )जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.३) रविंद्र काळोखे (चाळीसगांव)जिल्हा सचिव या पदी निवड करण्यात आली.४) अशोक भाऊ बाविस्कर(पहुर कसबे)जळगाव जिल्हा कोर कमेटी अध्यक्ष या पदी निवड करण्यात आली.५) बेबीताई पाखरे( जामनेर ) महिला आघाड़ी जिल्हा सचिव या पदी निवड करण्यात आली.६) नितिन रक्षे(पाचोरा) पाचोरा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.७) किशोर बाविस्कर(पाचोरा) तालुका युवा अध्यक्ष या पदी निवड करण्यात आली८) रमेश तोताराम राखुंडे
(पाचोरा)तालुका कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
९) विजय तोताराम चंदनशिव (पाचोरा) तालुका शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली १०) सनी नाना बागुल(पाचोरा)
तालुका उप शहर अध्यक्ष या निवड करण्यात आली.
११) गणेश प्रकाश बागुल(पाचोरा) तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली जितेंद्र मधुकर चव्हाण (तारखेडा)
तालुका सचिव या पदी निवड करण्यात आली.१२) अब्बास मस्तान पिंजारी(तारखेडा)तालुका उपाध्यक्ष या पदी निवड करण्यात आली.१३) सुनिल चौंरें(पाचोरा)उप कार्याध्यक्ष या पदी निवड करण्यात आली.१४) रुतीक सोमनाथ साऴवे
(चाळीसगांव)तालुका शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.१५) दादाभाऊ वाल्मीक जाधव(चाळीसगांव)तालुका उपाध्यक्ष या पदी निवड करण्यात आली.१६) आत्माराम दादाभाऊ जाधव(चाळीसगांव)तालुका युवा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
सर्व नविन पदाधिकारी
यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
जेष्ठ नेते मधुकर आहिरे
सरकार मान्य पुरस्कार प्राप्त प्रकाशजी कोतकर जिल्हाध्यक्ष सुनिल भाऊ पाचुंदे,कल्पनाताई शेजवळ( चाळीसगांव )
जिल्हाध्यक्ष महिला आघाड़ी जळगांव उपाध्यक्ष यादव बागुल
युवा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण शिंदे जिल्हा सरचिटणीस किशोर भाऊ मरसाळे,गुरुदासजी भालेराव (लहुजी संघर्षसेना) अनिल भाऊ पाचुंदे,युवा जिल्हा उपाध्यक्ष अतिश भाऊ चांगरे(पाचोरा) जितेंद्र गायकवाड(गाळण) दिपक चांदणे चाळीसगांव तालुका अध्यक्ष पंकज फाजगे पाचोरा,छोटु पाटील तारखेडा,प्रकाश भालेराव,सचिन भालेराव,
वजिर पिंजारी,किरण मगरे,करण दादा भिल व सर्व समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.