उत्राण येथे भारत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
उत्राण-प्रतिनीधी जैनुल शेख
आज दिनांक 01/10/2023 उत्राण गु, ह, तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथे ग्रामपंचायत मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले गावातील ग्रामस्थ मंडळी व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य ग्रामसेवक व कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांनी स्वच्छता मोहीमेत हजर होते,सरपंच,मनीषा चंद्रकांत वाघ, उपसरपंच योगेश, महाजन, वाल्मीक ठाकरे, हरीश पांडे, ग्रामसेवक शरद गोकुळसिंग पाटील, मनीषा जितेंद्र महाले, कविता नितीन महाजन, मोहिनी विनोद महाजन, मनीषा राजेंद्र महाजन, माधुरी मंगल सोनवणे, कलर्क, रमेश माळी, सुभाष कोडी, अशोक चव्हाण, सुनील पवार, अंगणवाडी सेविका, सुरेखा महाजन, शोभा खैरनार,शिंपी आशा सेविका, माया खैरनार, उषा सोनवणे, जिजाबाई चौधरी, सुनिता पाटील, भारती वाघ, व मदनीस हे सर्व स्वच्छ अभियान मध्ये सामील झाले स्वच्छ अभियान ग्रामपंचायत पासून ते संपूर्ण गावातून गावाबाहेर पर्यंत गाव स्वच्छ करण्यात आले.