जळगाव जिल्हाशैक्षणिक

कु.अनुष्का पुरुषोत्तम ठाकरे (BHMS)परीक्षेत उत्तीर्ण



पाचोरा-

कु.अनुष्का पुरुषोत्तम ठाकरे बी.एच.एम.एस(BHMS)परीक्षेत उत्तीर्ण महाराष्ट्र आरोग्य विध्यापीठ नाशिक कडून घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या बी.एच. एम. एस. (BHMS) परीक्षेत कु. अनुष्का ने यश संपादन केले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्यात घेऊन पदवी शिक्षण जळगाव येथील चामुंडा माता वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले असुन . कुमारी. अनुष्का ठाकरे हिचे सर्व स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!