Blogराज्य

पेंटीपाका बतूकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न;सपना दुर्गम शारदीय व बतूकम्मा मंडळाना भेट देत केली आर्थिक मदत.

सिरोंचा प्रतिनिधी राजमोगली दुर्गम

तेलंगाणा राज्यात ज्या प्रमाणे बतूकम्मा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो त्याच पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात खेळला जातो.


अहेरी विधानसभा मतदारसंघातील सिरोंचा तालुक्यातील. पेंटीपाका सर्व बतूकम्मा मंडळाना माजी ग्राम पंचायत सदस्या सपना दुर्गम यांचे तालुक्यातील शारदीय व बतूकम्मा मंडळानी आनंदात मोठ्या उत्साहात स्वागत केले. सपना दुर्गम यांनी ही गाण्याच्या चालीवर ठेका धरला होता. दरवर्षा प्रमाणे महिला सोबत ते बतूकम्मा खेळले आणि त्यांना शुभेच्छा दिल्यात.
यावेळी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री.मधुकरभाऊ कोल्लूरी,जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सौ.वेंकटलक्ष्मी आरवेल्ली,समाजसेवक सिद्दीक अली,वाल्मि मत्स्यव्यवसाय सह.संस्थेचे अध्यक्ष मदनय्या मादेशी, सत्यम गोरा वेंकटस्वामी गोरा अर्शित दुर्गम ,सुनिल दुर्गम रजंना दुर्गम ,गादे सोमंना पणेम राजेश महालक्ष्मी येदुला लक्ष्मण बंटी दुर्गम संजना दुर्गम पोचम सुडुला समया सुडुळा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!