जळगाव जिल्हाराजकीय

आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत १० पैकी ८ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचा झेंडा.

पाचोरा-
तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या विकासात्मक नेतृत्वावर विश्वास ठेवत कृषी उत्पन्न बाजार समिती व भडगाव शेतकीसंघ निवडणूक विजयानंतर आता. ग्रामपंचायतींवर सुद्धा पाचोरा- भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पांचाच बोलबाला असल्याचे दिसून आलंय, किशोर आप्पांची विजयी श्रुंकला थांबायचं नाव घेत नाही.
दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या मतमोजणीत, सरपंच व सदस्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वात गगन भरारी घेतली आहे, १) कनाशी – सरपंच व सदस्य २) शिंदी – सरपंच व सदस्य ३) गोंडगाव – सरपंच व सदस्य ४) अंजनविहिरे – सरपंच व सदस्य ५) गाळण – सरपंच व सदस्य ६) आंबेवडगाव – सरपंच व सदस्य ७) विष्णूनगर तांडा – सरपंच व सदस्य ८) चिंचपुरे – सरपंच व सदस् 10 पैकी तब्ब्ल 8 ग्रामपंचायतीचा विजय रथ खेचून आणण्यात यशस्वी झाले असल्याचे सांगण्यात आलेले आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा व भडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी घोडदौड सुरू झाली आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!