जळगाव जिल्हा

मौजे लासुरे येथे वंचित बहुजन आघाडीच्या फलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न

पाचोरा-

जळगाव पश्चिम च्या वतीने दिनांक ०९/ ११/२०२३ गुरुवार रोजी सायंकाळी 5:00 वाजता मौजे लासुरे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव पश्चिम येथे वंचित बहुजन आघाडी शाखाचे नाम फलकाचे अनावरण जिल्हाध्यक्ष मा.प्रमोद इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

तर प्रमुख उपस्थितीत युवा जिल्हाध्यक्ष मा.जितेंद्र केदार होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाचोरा तालुकाध्यक्ष मा. विशाल बागुल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. पाचोरा तालुका महासचिव दीपक परदेशी, तालुका प्रसिद्धीप्रमुख आकाश पवार, तालुका सचिव एजाज पिंजारी, सातगाव डोंगरी शाखाध्यक्ष शेख मुस्ताक , मौजे शेवाळे शाखा अध्यक्ष गुलाब,भावी महिला आघाडी अध्यक्ष सिरीन पठाण यांचेसह लासुरे येथे फलक अनावरणाचे कार्यक्रम पार पाडण्यासाठी सावखेडा येथील उपसरपंच राजेंद्र सोनवणे, वरखेडी येथील सुनील भाऊ दांडगे, वरखेडी-पिंपळगाव गटप्रमुख चिराग शहा, वरखेडी शाखाध्यक्ष चंदू भाऊ गोसावी, गजानन सुधाकर पाटील लासुरे शाखा अध्यक्ष कबीर लालखाॅं तडवी, उपशाखा अध्यक्ष गुलाब मुसा तडवी, सचिव अब्बास तडवी, उपसचिव अक्षय रहमुद्दीन तडवी,नथ्थु अफजल तडवी, सुरेश चंदनशीव,जाबीर तुराब तडवी.व लासुरे
येथील ग्रामस्थ बंधु भगिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!