जळगाव जिल्हा
युवासेनेतर्फे डॉ.प्रियंका ताई यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..
पाचोरा-
आज दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी युवतीसेना महाराष्ट्र राज्याच्या सदस्या ताईसो.डॉ.प्रियंका पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील, युवानेते सुमित पाटील, युवासेना जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष लखीचंद पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन, जिल्हासरचिटणीस राकेश पाटील, पाचोरा जिल्हासरचिटणीस मयुर पाटील, उपजिल्हाप्रमुख दुर्गेश वाघ, जिल्हासंघटक निलेश पाटील, तालुकाप्रमुख रविंद्र पाटील, पाचोरा तालुका सरचिटणीस रितेश पाटील, भडगाव युवासेना शहरप्रमुख चंद्रकांत वाघ, पाचोरा शहर प्रमुख भावडु पाटील, शहर सरचिटणीस सुदर्शन कोळी, गण प्रमुख गोपाल पाटील, मयुर महाजन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.