जळगाव जिल्हा
-
पाचोऱ्यात महाराष्ट्र वाणी युवा मंच शाखेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव संपन्न..
Jalgaon |महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसीत भारताचे ध्येय गाठू-पंतप्रधान नरेंद्र मोदी.. पाचोरा-महाराष्ट्र वाणी युवा मंच शाखा पाचोरा तर्फे दिनांक 25…
Read More » -
भडगाव व वलवाडी येथील तरूणांनी
केला शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश..भडगाव-दिनांक 25/08/2024 भडगाव येथील हकीम नगर तसेच तालुक्यातील वलवाडी येथील तरूणांनी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना-उध्दव बाळासाहेब…
Read More » -
नार-पारच्या लढ्यात वैशालीताई सुर्यवंशी यांची उडी
उन्मेषदादा पाटील यांच्या आंदोलनात सहभागचाळीसगाव-दिनांक 24/08/2024 नार-पार प्रकल्पासाठी माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केलेल्या आंदोलनास शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी…
Read More » -
पाचोऱ्यात महाविकास आघाडीच्या वतीने काळ्या फिती लाऊन निषेध,
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- वैशालीताई सुर्यवंशीPachora|वाघाच्या नादी लागल्यावर दात पाडल्याशिवाय राहणार नाही -माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी दिला इशारा पाचोरा- दिनांक 24/08/2024 बदलापूर येथील अत्याचार…
Read More » -
आज पाचोरा बंद न ठेवता महाविकास आघाडी;काळ्या फिती लावून करणार आंदोलन
Pachora | कै.तात्यासाहेबांचा फोटो मी बॅनर वरती लावणार नाही,आमदार किशोर आप्पा पाटील यांनी घेतला निर्णय पाचोरा- बदलापुर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र…
Read More » -
माझ्या बाबत जे षडयंत्र झाले ते मी कदापि विसरणार नाही व ज्यांनी केले त्यांना सोडणार ही नाही-माजी आमदार दिलीपभाऊ वाघ
पाचोरा- पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजित समर्थक व हितचिंतकांच्या मेळाव्यात येत्या विधानसभा निवडणुकीत…
Read More » -
उद्या माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांचा वाढदिवस उत्साहात व जोमाने होणार, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आवाहन…
पाचोरा-पाचोरा येथील माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ एक डॅशिंग नेतृत्व कर्तृत्ववान, दातृत्वान असे त्री संगम असलेले नेतृत्व म्हणजे फक्त…
Read More » -
कापूस व सोयाबीनचे पिक पेरे असून देखील अर्थ सहाय्याच्या यादीत शेतकऱ्यांची नावे नाहीत- अमोल शिंदेंनी गाठले थेट जिल्हाधिकारी कार्यालय दिले निवेदन..
Pachora|रामगिरी महाराज यांच्या मुस्लिम समाजाकडून निषेध, गुन्हा दाखल करण्याची निवेदनाद्वारे केली मागणी पाचोरा- येथील भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख…
Read More » -
मोठ्या उत्साहात पार पडला सामूहिक रक्षाबंधन सोहळा
जनतेच्या प्रेमाने भारावले; वैशालीताई सुर्यवंशीBhadgaon |गोंडगाव येथील कल्याणी च्या भावाला बांधली आमदार कन्या डॉ प्रियंका पाटील यांनी राखी… पाचोरा- रक्षाबंधन सणा निमित्ताने आयोजीत सामूहिक…
Read More » -
पाचोऱ्यात पवित्र मंत्रांच्या जयघोषात १०८००० रुद्राक्षांचा महारुद्राभिषेक सोहळा उत्साहात संपन्न;अमोलभाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून सिद्ध रुद्राक्ष लवकरच घरपोच मिळणार
पाचोरा-येथील भाजपा विधानसभा निवडणूकप्रमुख अमोलभाऊ शिंदे आयोजित महारुद्राभिषेक सोहळा आज 19 ऑगस्ट सोमवार रोजी मध्यान्नकाळात श्री कैलामाता मंदिर भडगाव रोड…
Read More »