राज्य

अशा आदर्श मातामुळे देशाचे नाव उंचावले, शेवराईंच्या कार्याचा धडा तरुणाईला प्रेरणादायी ठरेल- निवडणुक आयुक्त श्रीकांत देशपांडे

पुणे-

शेवराई सेवाभावी संस्थाच्या वतीने नामदेव भोसले यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रम कै.ज्ञानदेव भोसले आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमानित्ताने पुणे जिल्ह्यातील तिन लाख पारधी व भिल समाजाला मतदान जनजागृतीवर हर घर वोटींग कार्ड याची जन जागृती कार्यक्रमांमध्ये सात हजार वोटींग कार्ड,चौदाशे रेशनिंग कार्ड,आणि तिन हजार जातीचे दाखले गरीब आदिवासींच्या घरी पोच हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी निवडणूक आयुक्त श्रीकांतजी देशपांडे यांच्या हस्ते आदर्श माता शेवराबाई भोसले यांचा सत्कार करण्यात आला या अशा आदर्श मातामुळे देशाचे नाव उंचावले,ज्यांनी स्वतःचे सर्व सुख त्यागुन शेवराईंच्या कार्याचा धडा तरुणाईला प्रेरणादायी ठरेल निवडणुक आयुक्त श्रीकांत देशपांडे असे म्हणाले.या वेळी हवेली तालुक्यातील नायगाव व ऊरुळी कांचन भोसले वस्ती ,टिळेकर वाडी खामगाव टेक , शिरुर तालुक्यातील तळेगाव ढंमडरे येथे आणि इंदापुर तालुक्यातील तक्रार वाडी येथे माननिय निवडणुक आयुक्त श्रीकांत देशपांडे साहेब व आदिवासी समाजसेवक यांच्या हस्ते आदिवासी फासे पारधी व भिल समाजला ओटींग कार्ड,रेशनिंग कार्ड,जातीचा दाखले,जागा पट्टे सातबारा , उत्पन्नाचा दाखले वाटप करण्यात आले,तसे एकुन पारधी समाज व भिल समाजाला सात हजार नविन वोटींग कार्ड,तीन हजार जातिचे दाखले, चौदाशे रेशनिंग कार्ड उत्पन्नाचे दाखले व हर घर हर एक व्यक्ती वोटींग कार्ड घर पोच उपक्रम राबविण्यात आला महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे साहेब हे आदर्श माता शेवराबाई भोसले व त्यांच्या कुटुंबाच्या दु:खामध्ये सहभागी झाले होते , त्या दौ-यानिमित्त चे औचित्य साधून या वेळी हवेली तालुक्यातील नायगाव, ऊरुळी कांचन, शिरुर, इंदापुर येथे कार्यक्रमा मध्ये मा श्रीकांत देशपांडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले, तसे
माननीय श्रीकांत देशपांडे साहेब (अप्पर मुख्यसचिव व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य
यांनी महाराष्ट्र स्वातंत्र्यानंतर राज्यात पहिल्यादांच
पारधी वस्तीस गाव भेट देऊन या समाज्याचे दुःख जाणुन घेणारे पहिलेच अधिकारी आहेत, पारधी समाजाच्या समस्या व उपाय तसेच प्रत्येक मतदानाचे महत्त्व काय आहे हे पारधी समाजास पटवून दिले व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हाआकारींना व पोलीस अधीक्षक यांना काही सूचना दिल्या तसेच ज्या पारधी बांधवांना कंलकीत नजरेन पाहिले जात होते, अशा कुटुंबासाठी विशेष लक्ष देवून पारधी समाजातील जेष्ठ समाजसेवक नामदेव भोसले यांनी पारधी समाजातील तरुणांना मासेमारी व्यवसायामध्ये आणले व बोटिंग व्यवसाय, शेळी पालण, शेतीमध्ये रोजंदारी, असे व्यसाय मध्ये आणले त्या मध्ये आपली उपजीविका कशी भागवतात याची प्रत्यक्ष पाहणी केली व त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त मा.श्रीकांत देशपांडे,जेष्ठ आदिवासी समाजसेवक व साहित्यिक. नामदेव भोसले, हवेलीचे उपविभागीय दंडाधिकारी संजय आसवले,शिरुरच्या प्रांत देवकाते मॅडम, बारामतीचे प्रांत वैभव नारवडकर,आदर्श माता शेवराबाई भोसले,
हवेलीचे तहसिलदार किरण सुरवसे, शिरुरचे तहसिलदार. म्हेत्रे, इंदापूरचे तहसिलदार. श्रीकांत पाटील,तसेच जिल्हातील नायब तहसिलदार, मंडळअधिकारी,तलाठी, ग्रामसेवक,आणि
जेष्ट लेखक भास्कर भोसले पत्रकार
मा. सरपंच राजेंद्र चौधरी, व नायगावचे ग्रामस्थ,
,ऊरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन, व ऊरुळी कांचन ग्रामस्थ, तुकाराम भोसले, राजेंद्र टिळेकर ,बाळासाहेब चौरे,राजेंद्र टिळेकर,व टिळेकर वाडी,भवरापुर,तळेगाव ढंमडरे ग्रामस्थ,इंदापुर तालुक्यातील तक्रारवाडी सरपंच व ग्रामस्थ,नायब तहसीलदार,सरकल,तलाठी सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!