क्राईमराज्य

शिंदे इंटरनॅशनल स्कूल CBSE  पाचोरा 10th Board शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
गिरनाई शिक्षण संस्था संचालित शिंदे इंटरनॅशनल स्कूल *सीबीएससी बोर्ड2023-24* चा दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इ.दहावीच्या विद्यार्थांनी*शंभर टक्के* निकालाची  परंपरा कायम ठेवीत सर्व विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळालेले आहे .
School मधून या वर्षी एकूण *84* विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी *सर्वच 84 विद्यार्थी उत्तीर्ण* झालेले असून त्यात *I)इंद्रनील प्रवीण पवार- 96/*
*II) पलक पियूष झवर-94.4/*
*III) वैदेही दिनेश झवर -94.2/*
*IV) श्याम उमेश शामनानी -91.2/*
*V) दिव्यांका निलेश अग्रवाल 90.4/*
*V) पुष्कर सतिष पाटील-90.4*/अशा घवघवीत गुणांनी उत्तीर्ण झालेले असून संस्थेसाठी अभिमानाची बाब म्हणजे *इंद्रनील प्रवीण पवार हा विद्यार्थी पाचोरा तालुक्यातून प्रथम* आलेला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष *मा. तात्यासाहेब पंडितराव शिंदे*, *भाजपा युवा नेते अमोल भाऊ शिंदे*, *आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पूजा ताई शिंदे,* *संस्थेचे सचिव ॲड.  जे.डी. काटकर* , *उपाध्यक्ष निरज मूनोत*, *सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे सर*, *प्राचार्य डॉ. विजय पाटील सर* , *शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांनाशुभेच्छा दिल्या* .

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!