Blog

पाचोरा-भडगाव शिवसेनेच्या वतीने ५८ वा वर्धापन दिन साजरा;एक हजार वृक्षांची केली लागवड

पाचोरा-

दिनांक 19/06/2024‌ पाचोरा भडगाव शिवसेनेच्या वतीने 58 वा शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक हजार झाड लावण्यात आले.पाचोरा-भडगाव शिवसेनेच्या वतीने पाचोरा शहर भडगाव शहर व ग्रामीण भागात बूथ वाईज तसेच पाचोरा ते भडगाव भडगाव ते चाळीसगाव दरम्यान एक हजार झाड लावण्याचे उपक्रम हाती घेण्यात आला आहे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या आदेशाने हा उपक्रम करण्यात आला शिवतीर्थ कार्यालय चिंतामणी कॉलनी या ठिकाणी सकाळी 9 वाजता पाचोरा शहरातील व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून चिंतामणी कॉलनी शिवतीर्थ येथे वृक्ष लावून उपक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळेस युवा नेते सुमितदादा किशोर पाटील उपजिल्हाप्रमुख किशोरभाऊ बारवकर तालुका प्रमुख सुनीलभाऊ पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेशभाऊ पाटील माजी नगरसेवक दत्ताभाऊ जडे शहर प्रमुख सुमित सावंत पीबीसी न्यूज संपादक प्रवीण भाऊ ब्राह्मणे तालुका माझा न्युज संपादक बंडूभाऊ सोनार जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील सचिन सोनवणे आबा गवारे युवा सेना सुरज जगताप, वैभव पाटील यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!