जळगाव जिल्हा

वरखेडी व भोकरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या फलकाचे अनावरण उत्साहात संपन्न.

पाचोरा-

पाचोरा जिल्हा जळगाव पश्चिम च्या वतीने दिनांक २४/ ०९/२०२३ रविवार रोजी सायंकाळी ठिक 5:00 वाजता मौजे वरखेडी व ठिक 6:00 वाजता मौजे भोकरी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव पश्चिम येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे नाम फलकाचे अनावरण जिल्हा प्रभारी मा.रविकांत वाघ यांचे मार्गदर्शनाखाली
जिल्हाध्यक्ष मा.प्रमोद इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर प्रमुख उपस्थितीत युवा जिल्हाध्यक्ष मा.जितेंद्र केदार आणि कु.माईसाहेब ( महाराज) राष्ट्रीय समाज प्रबोधनकार उपस्थित होते.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाचोरा तालुकाध्यक्ष विशाल बागुल यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला पाचोरा तालुका महासचिव दीपक परदेशी, तालुका प्रसिद्धीप्रमुख आकाश पवार, तालुका सचिव एजाज पिंजारी, सातगाव डोंगरी शाखाध्यक्ष शेख मुस्ताक व भावी महिला आघाडी अध्यक्ष सिरीन पठाण यांचेसह वरखेडी व भोकरी या ठिकाणी फलक अनावरणाचे व सभा पार पाडण्यासाठी सावखेडा येथील राजेंद्र सोनवणे, वरखेडी येथील सुनील भाऊ दांडगे, गटप्रमुख चिराग शहा, वरखेडी शाखाध्यक्ष चंदू भाऊ गोसावी, उपाध्यक्ष राहुल पाटील, सुधाकर पाटील, दिलीप बापू, पवन पाटील, हैदर शहा, मुकेश सावळे, मुराद शहा, आलम शहा, शाहरुख शहा.आणी भोकरी शाखाध्यक्ष रहेमान अंतुले, उपाध्यक्ष लुकमान काकर, जब्बार काकर, हुशेन शहा , रशीद मंगुलाला, करयुप काकर, लुकमान काकर तसेच वरखेडी व भोकरी येथील ग्रामस्थ बंधु भगिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!