जळगाव जिल्हा
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त.भारत स्वच्छता अभियान अंतर्गत कृ.उ.बाजार समितीत स्वच्छता अभियान पार पडले.
पाचोरा –
भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा -भडगाव चे सभापती श्री.गणेश बापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छ भारत योजना अभियान अंतर्गत मोहीम राबविण्यात आली.
त्याप्रसंगी पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघांचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील सभापती गणेश पाटील बाजार समितीचे व्यापारी संचालक मनोज शेठ सिसोदिया उपसभापती पि.ए.पाटील उपसचिव प्रतिक ब्राम्हणे यांच्या सह बाजार समितीचे विजय देसले कर्मचारी वृंद, व्यापारी या मोहिमेत सहभागी होते.
सदरील स्वछता अभियाना प्रसंगी बाजार समितीचे कर्मचारी श्री.विजय महाजन,श्री.गोटु गुरखा यांनी अथक परिश्रम घेतले.