राज्य
-
विधानसभा लागण्याच्या अगोदर आमदार आशुतोष काळे यांनी एकलव्याचे स्मारक उभारावे – मंगेश औताडे
कोपरगाव- कोपरगाव तालुक्यामध्ये आदिवासी समाज हा 50 हजाराहून जास्त लोकसंख्येने असून अद्याप आदिवासी समाजाचे कुलदैवत एकलव्य यांचे स्मारक, तसेच सांस्कृतिक…
Read More » -
शिर्डी विमानतळ जप्तीचे काकडी ग्रामपंचायतीने काढले वॉरंट; 8 कोटी 30 लाख रुपये कराची रक्कम थकीत,
Pachora|बांग्लादेशात उरण मध्ये घडलेल्या घटनेचा विश्वहिंदू परिषद बजरंगदलाच्या वतीने तीव्र निषेध कोपरगाव-कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळाकडे ग्रामपंचायतीची 8…
Read More » -
नगर जिल्ह्यात दुध भेसळखोरांवर कारवाईचा धडाका सुरू…
Mumbai |अंबरनाथ मधील तरुणीची फसवणूक, फायनान्सच्या 6 मोटरसायकली तिच्या नावावर, मुंबई बाबा धावले मदतीला, अहमदनगर- नगर दूध भेसळ प्रतिबंधक समितीच्यावतीने…
Read More » -
कोपरगावात एकलव्य स्मारक बांधण्यासाठी,आदिवासींच्या विविध प्रश्नासाठी;लक्षवेधी जागरण गोंधळ आंदोलन
कोपरगाव- कोपरगाव तालुक्यामध्ये आदिवासी बहुजनांच्या हक्कासाठी लढणारे एकलव्य आदिवासी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तहसील कार्यालय समोर…
Read More » -
पाण्यात अडकलेल्या मासेमाऱ्यांना; हेलिकॉप्टरद्वारे बाहेर सुखरूप काढण्यात आले.
मालेगाव-मुंबईत पाऊस काही काळाने विश्रांती घेत असला तरी राज्यभरात पावसाचे थैमान सुरुच आहे. नाशिक जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे…
Read More » -
सोसायटीच्या बैठकीत वाद, अध्यक्षाने चक्क दाताने सदस्याचा तोडला अंगठा
मुंबई-दहीसर येथील पश्चिम म्हात्रेवाडी येथील अमरनाथ अपार्टमेंटमध्ये आज सकाळी सोसायटी अध्यक्षाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत सदस्य आणि अध्यक्ष…
Read More » -
शिवरुप तुपे यांच्या वाढदिवसानिमित्त तिर्थक्षेत्र रामदरा येथे वृक्षारोपण
Pune|शिवसंकल्प मेळाव्यात सुषमा अंधारे यांच्या हल्लाबोल लोणी काळभोर-साधना सहकारी बँक मा.चेअरमन, विद्यमान संचालक श्री.अनिल रतनशेठ तुपे यांचे चिरंजीव श्री.शिवरुप अनिल…
Read More » -
उरण!यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या..
उरण-उरणमध्ये यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीची २५ जुलै रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी २७ जुलै रोजी अज्ञाताविरोधात…
Read More » -
एकतर्फी प्रेमातून २४ वर्षीय तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला;तरुणी गंभीरीत्या जखमी,
पनवेल-नवी मुंबई आणि उरण शहरातील हत्या प्रकरण ताजे असतानाच पनवेल तालुक्यातील न्हावे गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकतर्फी…
Read More » -
नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय,शाळा क्रमांक 113,महापे येथे शिक्षण सप्ताहाचा समारोप
नवी मुंबई-दिनांक 22 जुलै ते 27 जुलै 2024 या दरम्यान शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात आलेला होता आज दिनांक 28 जुलै…
Read More »