Blog

भातखंडे विद्यालयात चांद्रयान-३ तून अनोखीत दहीहंडी साजरी.


भडगाव (प्रतिनिधी)

भातखंडे बु.ता.भडगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालय गोपाळकालाच्या निमित्ताने अनोखी दहीहंडीचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते.

यावेळी विद्यालयातील कला शिक्षक संदीप पाटील यांच्या कल्पकतेतून दहीहंडीसाठी मातीच्या घागरीवर चांद्रयान-३ ची आकृती काढली ते दहीहंडीचे विशेष आकर्षण ठरले दहीहंडीच्या कार्यक्रम संपूर्ण गावात चर्चेचा विषय ठरला. दहीहंडीसाठी विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक एस एन पाटील, ज्येष्ठ शिक्षक बी एन पाटील विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
दहीहंडी कार्यक्रमात विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!