जळगाव जिल्हा

मिसिंग मुलीच्या शोधासाठी कसून तपास सुरू; पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांनी दिली माहिती…

पाचोरा-

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन हद्दीतून आठ ते दहा दिवसांपासून बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध लागत नसल्याबाबत मुलीचा आईने पोलीस प्रशासनावर आरोप केले असता,त्या अनुषंगाने PBN महाराष्ट्र चे संपादक कुंदन बेलदार यांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्यासोबत संपर्क केला असता, मिसींग मुलगीच्या तपासाबाबत माहिती विचारली असता,त्यांनी माहिती दिली,ते म्हणाले कि,हा तपास माझ्याकडे आहे,मी त्यांचे मोबाईल लोकेशन चेक केले,ज्या ठिकाणचे लोकशन मिळते,त्या ठिकाणी आम्ही पोहचण्याअगोदरच ते तेथून फरार होतात,आणि मोबाईल हि बंद ठेवल्याने लोकशन मिळू शकत नाही,तरी आम्ही पुर्णपणे जोर लावुन शोध घेवू असं त्यांनी माहीती दिली.
या प्रतिक्रिया वरुन असे दिसुन येतं कि,प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू असून, तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. पोलिसांकडून विविध पथकांच्या माध्यमातून शोधमोहीम राबवली जात असून, लवकरच मुलीचा शोध लागेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांनीही कोणतीही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात देखील करण्यात आले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!