माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांची विधानसभेची जोरदार तयारी सुरू

पाचोरा-
पाचोरा तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय आप्पासाहेब ओंकार वाघ यांनी अनेक वेळा पाचोरा तालुक्यात निवडून येऊन आमदारकीचे नेतृत्व केले श्री स्वर्गीय ओंकार आप्पा वाघ यांनी पक्षाचे तिकीट मिळो,ना मिळो, आपल्या स्वतःच्या हिमतीवर व ताकदीवर तसेच कार्यकर्त्यांच्या जोरावर स्वतःचा पक्ष काढून स्वतःची निशाणी घेऊन स्वर्गीय श्री ओंकार आप्पा वाघ यांनी निवडणुका लढवल्या सर्वात कमी वयात आमदार होऊन तालुक्यात नाही तर उत्तर महाराष्ट्र विभागात कमी वयाचे आमदार म्हणून त्यांनी निवडणूक लढवून जिंकले होते स्वर्गीय आप्पांचे कामकाज म्हणजे सर्व कार्यकर्त्यांसाठी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी व व्यापारी वर्ग पत्रकार व विविध संघटना यांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत त्यांच्याच कामाची पद्धत श्री दिलीप भाऊ वाघ यांनी स्वीकारलेली असून श्री दिलीप भाऊ वाघ यांनी पाचोरा नगरपालिका निवडणुका जिंकून नगराध्यक्षपदी निवडून आले त्या काळात त्यांनी शहरातील अनेक विकासाची कामे केलेली असून सर्वात महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न रेल्वे भुयारी मार्ग काढून अनेक नागरिकांना दिलासा दिला श्री दिलीप भाऊ वाघ यांची पाचोरा तालुका शिक्षण संस्था असून त्या शिक्षण संस्थेचे जाळे संपूर्ण तालुक्यात असून उत्तम प्रतीचे शिक्षण त्या ठिकाणी दिले जात असून त्या संस्थेचे अनेक विद्यार्थी क्लासवर अधिकारी डॉक्टर वकील प्राध्यापक इंजिनीयर तसेच उच्च अधिकारी पदावर झालेले असून काही पत्रकार झालेले आहे या शिक्षण संस्थेचे संपूर्ण जबाबदारी श्री दिलीप भाऊ वाघ यांनी आपले लहान बंधू श्री संजय नाना वाघ यांच्या चेअरमन पदाची जबाबदारी दिली असून श्री संजय नाना वाघ यांनी शिक्षण संस्थेत कधीही कुठेही तडजोड न करता शिक्षक प्राध्यापक व कर्मचारी वृद्ध यांना त्यांनी शिस्त लावून शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांची असून विद्यार्थ्यांना घडवण्याकरता सर्व शिक्षक वर्गांनी वेळेवर हजर होणे विद्यार्थ्यांना शिकविणे हाच त्यांचा उद्दिष्ट श्री संजय नाना वाघ नगरपालिकेत नगरसेवक पदी निवडून नगरपालिकेत गटनेतेपदी निवड झाल्यावर सर्वसामान्यांना न्याय व शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी भर दिला तसेच श्री दिलीप भाऊ यांचे चिरंजीव श्री भूषण वाघ तरुण तडफदार कार्यकर्ता असून युवा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते तरुणांची फळी त्यांच्याकडे असून शांत स्वभाव तसेच श्री दिलीप भाऊ वाघ यांचे पुतणे श्री ललित वाघ यांनी बांबरुड येथे पंचायत समिती गटातर्फे निवडणूक लढवून पंचायत समिती निवडून आले व त्या परिसरातील अनेक प्रश्न सोडविले आहे यामुळे सर्व वाघ कुटुंबातील सदस्य राजकारणात असून तसेच श्री दिलीप भाऊ वाघ यांनी मागील काळात आमदार साठी निवडणूक लढवून जिंकलेले होते त्या काळात त्यांनी अनेक विकासाची कामे केलेली होती आता पुढील होणारा विधानसभेसाठी माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांनी मोर्चा बांधणी सुरू केलेली असून श्री दिलीप भाऊ वाघ गेल्या दोन वर्षापासून प्रत्येक संस्थेत निवडणूक लढवून आपले कार्यकर्त्यांना पद मिळवून देत असून श्री दिलीप वाघ यांनी प्रत्येक कार्यक्रम लग्न समारंभ असो कोणाकडे काही दुर्घटना झाल्यास भाऊ त्या ठिकाणी पोहोचत असेल तसेच हिंदू मुस्लिम व इतर कुठल्याही समाजाचा प्रोग्राम असो भाऊ त्या ठिकाणी हजेरी देऊन मदत करीत असे तसेच श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती श्री महात्मा ज्योतिबा फुले सौ सावित्रीताई फुले जयंती श्री महात्मा गांधी जयंती या प्रत्येक जयंती मध्ये समाविष्ट होऊन त्यांचे पूजन करून पुष्पहार घालीत असे तसेच श्री गणपती मिरवणूक नवरात्र मिरवणूक या मिरवणुकीत सामील होऊन तरुण कार्यकर्त्यांसोबत डीजेच्या तालावर नाचत असे व सर्वांसोबत आनंद व्यक्त करून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत असेल श्री दिलीप भाऊ वाघ म्हणजे पाचोरा तालुक्याचे दमदार नेतृत्व असून त्यांचे राजकारणात सर्व पक्षीय संबंध असुन कुठलेही राजकारण करतांना मनात कपट न करता सरळ राजकारण करण्यात त्यांचा हातखंड आहे येणाऱ्या विधानसभेची निवडणूक लढवण्याची संपूर्ण तयारी तन मन धन लावून तयारी पूर्ण केलेली आहे.