लहुजी संघर्ष सेनेची कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न.
जळगाव-
शासकीय विश्रामगृह अजिंठा जळगाव या ठिकाणी लहुजी संघर्ष सेनेच्या माध्यमातून कार्यकर्ता संवाद बैठक घेण्यात आली यावेळी बैठकीचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष सुरेश बाहिलंम व अण्णासाहेब कांबळे राज्य उपाध्यक्ष ,थोरात सर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व स्वप्निल सपकाळे राज्य युवक अध्यक्ष गुरुदास भालेराव उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष व कैलास जाधव जळगाव , रवींद्र खैरनार युवा जिल्हाध्यक्ष,जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अशोक पारधे भुसावल यांनी मनोगत व्यक्त केले यावेळेस उपस्थित खानदेश प्रमुख नरेंद्र खैरनार मातंग आघाडी मनोज नवगिरे सोशल मीडिया प्रमुख रवींद्र थोरात संदीप चव्हाण जिल्हा कार्याध्यक्ष जळगाव मुकेश कांबळे शहराध्यक्ष भुसावल काशिनाथ काकडे एरंडोल तालुका प्रमुख कैलास शांताराम अवघडे जामनेर तालुका, रामचंद्र साळुंखे ग्रामीण अध्यक्ष, अजय निक्षे भोर्टेक, विनोद दीक्षित भडगाव युवा अध्यक्ष, रतन लोखंडे मांडवे, अर्जुन बागुल पाचोरा तालुका कार्याध्यक्ष, प्रकाश धनराज अहिरे भडगाव तालुका अध्यक्ष, जनार्दन विक्रम बोराडे बोरनार तालुका भडगाव, निकम जिल्हा सचिव,देविदास जाधव साळवे साहेब पारोळा तालुका अध्यक्ष,नांद्रा, अमर विनोद इंगळे जळगाव, मंगला देविदास जाधव, मनीषा कैलास जाधव, गायत्री जाधव, रेखा जाधव, दुर्गा गालफाडे, हेमंत कांबळे, प्राध्यापक गोपाल सिताराम पाचवणे, अजय लोखंडे, संतोष गायकवाड, विनोद पगारे गुडे करण सावळे जळगाव, निखिल खरात , प्यारेलाल जाधव, व समजा बांधव ज्येष्ठ नेते यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली, व नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्त करण्यात आल्या सूत्रसंचालन जळगाव जिल्हा अध्यक्ष सुभाष पगारे यांनी केल व आभार युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र खैरनार यांनी केले व कैलास जाधव जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संदीप चव्हाण कार्याध्यक्ष यांनी बैठकीला परिश्रम घेतले