पिंपळगाव हरेश्वर येथे शिवसेना-उबाठा
संपर्क कार्यालयाचा वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते शुभारंभ..

पाचोरा-
तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे आज उदघाटन करण्यात आले.
शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या अंतर्गत आज पिंपळगाव हरेश्वर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याआधी पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी उध्दव मराठे, अरूण पाटील, रमेश बाफना, गजू पाटील, विसपुते अण्णा, बी. आर. महाजन, भास्कर नाथ, ज्ञानेश्वर पाटील, भारत क्षीरसागर, हिलाल पाटील, तिलोत्तमा मौर्य, सिकंदर तडवी, अण्णा परदेशी, अजय तेली, योगेश बडगुजर, कोमल देशमुख, कैलास क्षीरसागर, शांताराम पाटील, भाऊसाहेब पाटील, राजेंद्र देवरे, अरूण तांबे, विजया मालकर, चंद्रकला क्षीरसागर, धनराज पाटील, विलास राजपूत, राजेंद्र महाजन, अतुल सुर्यवंशी, भागवत पाटील, विकास गुजर, सुरेश मालकर, कमलेश मालकर, समाधान हटकर, निंबाराम माळी, गोविंद पाटील, नंदू महाजन, राजेंद्र देशमुख, अरूण गोविंद पाटील, सुरेश गुजर, विलास मराठे, राजेंद्र वाणी, गेंदेलाल तेली, प्रितेश जैन, वसंत शिंपी, प्रमोद महाजन, सलीम कारागीर, अरूण वाणी, सुरेश बडगुजर, कुंदन पांड्या, अनिता पाटील, जयश्री येवले, लक्ष्मी पाटील, शशिकांत पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी यांच्यासह अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.