Blog

PBNमहाराष्ट्र न्युज चे उद्घाटन डॉ.निळकंठ पाटील यांच्या हस्ते संपन्न.

शुभेच्छा देतांना डॉ निळकंठ पाटील

PBN महाराष्ट्र News चे उद्घाटन डॉ निळकंठ पाटील यांच्या हस्ते संपन्न.

पाचोरा- येथे दि. ७ सप्टे. गोकुळाष्टमी चे औचित्य साधून P पाचोरा B भडगाव सह महाराष्ट्र News म्हणजेच PBN महाराष्ट्र News वेब पोर्टल & YouTube चॅनल ने पाचोरा पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण केले.
याचे उदघाटन वृंदावन हॉस्पीटलचे तथा पाचोरा कृ.उ.बाजार समीतीचे संचालक डॉ. निळकंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण करतेवेळी डॉक्टर निळकंठ पाटील म्हणाले की, PBN महाराष्ट्र News चॅनल जनतेच्या निस्वार्थ सेवेसाठी 24 तास हजर राहणार असून मुख्य संपादक कुंदन बेलदार यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पत्रकार कुंदन बेलदार हे गेल्या तीन चार वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. आज रोजी कुंदन बेलदार यांनी स्वतः चे न्युज चॅनल सुरू केले आहे. याबद्दल उपस्थितांनी त्यांना शुभेच्या दिल्या
यावेळी पत्रकार बांधव, हॉस्पिटल स्टाफ, हितचिंतकांची उपस्थिती होती.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!