जळगाव जिल्हाशैक्षणिक

आमडदे विद्यालयाचे पर्यवेक्षक बी एन पाटील यांची जवाहर हायस्कूल गिरड येथे उपमुख्याध्यापक पदी पदोन्नती..

भडगाव-

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या सौ. साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आमडदे शाळेचे पर्यवेक्षक बी एन पाटील यांची जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिरड या शाळेत संस्थेच्या सेवाजेष्ठतेनुसार संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील यांच्या आदेशान्वये दिनांक १ जून २०२५ पासून जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिरड येथे उप मुख्याध्यापक पदी पदोन्नती मिळाली असून त्यांच्या या पदोन्नती बद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव येथील हरी पाटील, संस्थेचे सचिव प्रशांत विनायकराव पाटील, संस्थेच्या व्हाईट चेअरमन डॉ. पुनमताई प्रशांत पाटील, जळगाव माध्यमिक सोसायटीचे संचालक जगदीश अशोक पाटील, माजी नगराध्यक्ष शामकांत अशोक पाटील, सौ साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आमडदेचे प्राचार्य आर. आर. वळखंडे, जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिरड शाळेचे प्राचार्य एस पी पाटील तसेच संस्थेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, भातखंडे गावाचे माजी विद्यार्थी व ग्रामस्थ, आमडदे, गिरड गावाचे ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!