जळगाव जिल्हा

लोहटार खडकदेवळा जि.प.गटात महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारास जोरदार सुरुवात;


पाचोरा-

जळगाव लोकसभा 2024 निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील लोहटार – खडकदेवळा जिल्हा परिषद गटात प्रचाराचा नारळ फोडून शिवसेना- भाजपा – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ यांचा प्रचाराचा शुभारंभ मा. भूमिपुत्र आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केला स्वतः जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील घरोघरी जाऊन महायुतीच्या उमेदवार स्मिता ताई वाघ यांना कमळ चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन करण्यात आले.

त्या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील , शिवसेना तालुकाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील युवराज पाटील , शिवसेना उपतालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, रविंद्र पाटील , शिवसेना अनिल पाटील, नवल गुजर, वसंत पवार गुरुजी, संदीप पाटील, बाळा पाटील, प्रकाश राठोड , प्रल्हाद गुजर,  युवासेना तालुकाप्रमुख अनिल पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे भाजपा तालुकाप्रमुख अमोलभाऊ शिंदे, भाजपा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. निळकंठ पाटील, भाजपा माजी पंचायत समिती सभापती सुभाष पाटील भाजपाचे प्रदीप पाटील माजी पंचायत समिती सभापती बन्सीलाल पाटील, भाजपा रमेश येवले , गोविंद शेलार तसेच शिवसेना- भाजपा  – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे  महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

लोहटार खडकदेवळा जि.प.गटातील गावातील नागरीकांनी प्रचारास प्रतिसाद दिला.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!