श्री. कुंदन नंदलाल बेलदार
-
जळगाव जिल्हा
शिवव्याख्याते खान्देश पुत्राचे दिल्ली महाराष्ट्र सदनात दोन दिवस व्याख्यान
पाचोरा- तालुक्यातील वाडी-शेवाळे येथील मुळरहिवाशी (ह.मु.पाचोरा आशिर्वाद ड्रिमसिटी) येथील वनश्री पुरस्कार प्राप्त डिगंबर नथ्थू पाटील (डिगा बाबा) यांचे सुपुत्र पाचोरा…
Read More » -
जळगाव जिल्हा
श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा विद्यालयातील संघाचे खो-खो या स्पर्धेतमिळविले घवघवीत यश
पाचोरा- पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो.से.हायस्कूल पाचोरा या शाळेचे तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले गुरुकुल इंटरनॅशनल…
Read More » -
जळगाव जिल्हा
दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना राबविणार
– आमदार बच्चू कडू
जिल्ह्यात दिव्यांगांना ई-सायकली वाटणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील.जळगाव- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झालेला असतांना राज्यातील दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना नाही. त्यांच्यासाठी लवकरच स्वतंत्र घरकुल योजना राबविणार असल्याची…
Read More » -
राज्य
कुंवरदेव मंदिर परिसरात होणार भव्य सभा मंडप बांधकाम माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी केली जागेची पाहणी.
एटापल्ली जि.गडचिरोली एटापल्ली तालुक्यातील भापडा येथे आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंवरदेव मंदिर परिसरात भव्य सभा मंडप बांधकाम होणार…
Read More » -
राज्य
गौरी – गणपती उस्तव निमिंत्ता आनंदाचा शिधा लाभार्थ्याना वाटप.
सिरोंचा-प्रतिनिधी पेंटीपाका वे. ल,येथे स्वा धान्य दुकान पेंटीपाका सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्यादय अन्न सुरक्षा योजनेतील व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील…
Read More » -
राज्य
मुंबईत गणेशोत्सव विसर्जन काळात होणार नाही रेल्वे मेगाब्लॉक -मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे ट्विट.
मुंबई – महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आगामी गणेशोत्सवाची सर्वत्र जोरदार जय्यत तयारी करण्यात येत आहे. मुंबईत तर गणेश उत्सवाचा आगळा वेगळाच…
Read More » -
जळगाव जिल्हा
पिंपळकोठा जवळ खाजगी ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात!२ जण ठार तर १० प्रवाशी जखमी.
एरंडोल-जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ एका हॉटेल समोर खाजगी ट्रॅव्हल्सने दुभाजक ला धडक दिल्याने व चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण…
Read More » -
क्राईम
खोटे आमीष दाखवत पोलीस महिलेवर भोंदूबाबा सह त्याचा साथीदाराने केले अत्याचार!तलासरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल..
डहाणू- भोंदूबाबाने पीडित महिलेला ‘तुझ्या पतीला सरकारी नोकरी लावतो’ असे सांगून तिला तलासरी तालुक्यातील एका पडक्या घरात नेले. त्यानंतर तिच्यावर…
Read More » -
जळगाव जिल्हा
निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली पाचोरा पोलीस स्टेशन ची भेट पोलीस निरीक्षक यांनी केले मार्गदर्शन.
पाचोरा – पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक व शिक्षिका यांनी फर्स्ट इयर ते फाईव्ह इयर पर्यंत शिकत असलेले बालगोपाळ…
Read More » -
जळगाव जिल्हा
पाचोरा:खेडगाव नंदीचे गावाजवळ मोटर सायकल स्वारास अज्ञात वाहनाची धडक एक जागीच ठार! महामार्ग पोलिसांच्या हायवे मृत्युंजयदुत यांच्याकडून तात्काळ मदत!
पाचोरा–दिनांक 15सप्टेंबर 2023 रोजी जळगाव पाचोरा राष्ट्रीय महामार्गावर खेडगाव नंदीचे गावालगत हॉटेल जय मल्हार पासून पुढे थोड्याच अंतरावर एका अज्ञात…
Read More »