जळगाव जिल्हा

नुरुद्दीन मुल्लाजी  महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री सन्मान पत्राने सन्मानित

कासोदा ता.एरंडोल (प्रतिनिधी)


पुणे येथील संजरी फाउंडेशन च्या वतीने समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती निमित्ताने त्यांच्या आदर्श घेऊन कार्य करणारे व्यक्तींना सन्मानपत्र या संस्थेद्वारे दिला जातो श्री मुल्लाजी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मानपत्र देण्यात आला आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
मौलाना आझाद विचार मंच जळगाव , त्रिशक्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य, प्रकाशदायी एज्युकेशन सोसायटी नासिक, भारतीय पत्रकार महासंघ जळगाव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!