जळगाव जिल्हा
-
उद्या माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांचा वाढदिवस उत्साहात व जोमाने होणार, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आवाहन…
पाचोरा-पाचोरा येथील माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ एक डॅशिंग नेतृत्व कर्तृत्ववान, दातृत्वान असे त्री संगम असलेले नेतृत्व म्हणजे फक्त…
Read More » -
कापूस व सोयाबीनचे पिक पेरे असून देखील अर्थ सहाय्याच्या यादीत शेतकऱ्यांची नावे नाहीत- अमोल शिंदेंनी गाठले थेट जिल्हाधिकारी कार्यालय दिले निवेदन..
Pachora|रामगिरी महाराज यांच्या मुस्लिम समाजाकडून निषेध, गुन्हा दाखल करण्याची निवेदनाद्वारे केली मागणी पाचोरा- येथील भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख…
Read More » -
मोठ्या उत्साहात पार पडला सामूहिक रक्षाबंधन सोहळा
जनतेच्या प्रेमाने भारावले; वैशालीताई सुर्यवंशीBhadgaon |गोंडगाव येथील कल्याणी च्या भावाला बांधली आमदार कन्या डॉ प्रियंका पाटील यांनी राखी… पाचोरा- रक्षाबंधन सणा निमित्ताने आयोजीत सामूहिक…
Read More » -
पाचोऱ्यात पवित्र मंत्रांच्या जयघोषात १०८००० रुद्राक्षांचा महारुद्राभिषेक सोहळा उत्साहात संपन्न;अमोलभाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून सिद्ध रुद्राक्ष लवकरच घरपोच मिळणार
पाचोरा-येथील भाजपा विधानसभा निवडणूकप्रमुख अमोलभाऊ शिंदे आयोजित महारुद्राभिषेक सोहळा आज 19 ऑगस्ट सोमवार रोजी मध्यान्नकाळात श्री कैलामाता मंदिर भडगाव रोड…
Read More » -
सिहोर येथील 1 लाख 8 हजार रुद्राक्षांचा महारुद्राभिषेक सोहळा;रक्षाबंधनानिमित्त बहिणींना सिहोर येथील रुद्राक्ष घरपोच भेट देणार-अमोलभाऊ शिंदे
Pachora |कोलकाता येथील घटनेचा पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन च्या वतीने निषेध,दिले प्रशासनास निवेदन पाचोरा- पाचोरा येथील भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक…
Read More » -
अनुगामी लोकराज्य महा अभियान संस्था उपविभाग जळगाव,व वृंदावन फाऊंडेशन पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभू श्रीराम मूर्ती प्रदान सोहळा..
पाचोरा- पाचोरा येथे थेट अयोध्येतुन प्रभू श्रीराम मंदिरातून आलेल्या श्रीराम कोदंडधारी पंचधातु मूर्ती प्रदान सोहळा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला सोहळ्याचे…
Read More » -
स्वातंत्र्य दिनानिमित्त कृषी अधिकारी तालुका तंत्रज्ञान, व्यवस्थापन यांच्या वतीने रानभाजी महोत्सव
पाचोरा-१५ ऑगस्ट ७८व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, पाचोरा तालुक्यात तालुका कृषि अधिकारी पाचोरा व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन, आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका…
Read More » -
युवासेनेतर्फे डॉ.प्रियंका ताई यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..
पाचोरा-आज दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी युवतीसेना महाराष्ट्र राज्याच्या सदस्या ताईसो.डॉ.प्रियंका पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यसम्राट आमदार…
Read More » -
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून युवा सामर्थ्य फाऊंडेशन च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप…
पाचोरा|उबाठा शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी आयोजित केली 300 फुट तिरंगा फ्लॅग रॅली पाचोरा-युवा सामर्थ्य फाऊंडेशन चे सदस्य पाचोरा शहरात…
Read More » -
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आ. किशोर आप्पा पाटील यांचा एल्गार,तारखेडा-गाळण रस्त्याचे काम चार दिवसात मार्गी न लागल्यास रेल्वे मार्ग विस्तारीकरण काम बंद पाडू-आ.किशोर आप्पा पाटील यांचा अल्टिमेटम
Jalgaon |महिला सशक्तीकरण अभियानास,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती पाचोरा– दिनांक 14 ऑगस्ट 2024 पाचोरा तालुक्यातून जाणाऱ्या तिसऱ्या व चौथ्या…
Read More »