जळगाव जिल्हा

पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी भगवान बडगुजर यांची कन्या 12 वी 89 टक्क्यांनी उत्तीर्ण


पाचोरा-

पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्तबगार पोलीस कर्मचारी श्री भगवान बडगुजर यांची कन्या बारावी मध्ये 89 टक्के घेऊन उत्तीर्ण झाली आहे.

पाचोरा  पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी श्री भगवान बडगुजर यांची कन्या नंदिनी भगवान बडगुजर बारावी मध्ये 89 टक्के गुण मिळवून उत्तुंग भरारी मारलेली असून पाचोरा पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेले एक छोटेसे खेडेगाव गिरड येथील उच्च माध्यमिक विद्यालय बारावी सायन्स येथे ऍडमिशन घेऊन त्या ठिकाणी रेगुलर शाळेत जाऊन सर्व क्लासेस अटेंड करून तसेच रेगुलर अभ्यास करून 89 टक्के गुण मिळवून पेस अकॅडमी जळगाव येथे इंजिनिअरिंगचे क्लास करून तसेच घर परिवारात लक्ष देऊन नेहमीच अभ्यास करून 91 टक्के गुण प्राप्त केले त्याबद्दल त्यांचे पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब व अधिकारी वर्ग तसेच पोलीस कर्मचारी व त्यांचा कॉलेज ग्राउंड वरील असलेला मार्निंग वर्क ग्रुप तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!