जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील 11 पोलिस कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक

जळगाव-

पोलिस विभागात काम करीत असताना उत्कृष्ट उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्हाची घोषणा केली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील 11 जणांचा समावेश आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागाने गुरुवार दि.25 रोजी या पदकांची घोषणा केली. त्यात जळगाव पोलिस दलातील 1)संजय नारायण हिवरकर, 2)मीनल श्रीकांत साकळीकर, 3)राजेश पंडित पाटील, 4)दिपक देवराम चौधरी, 5)विजय नामदेव सोनवणे, 6)प्रवीणा गजानन जाधव, 7)महेश अरविंद बागुल,8) मोहम्मदअली सत्तारअली सैयद, 9)शकिल अहमद शब्बीर शेख, 10)संजय राजाराम पाटील, 11)राजेश शाहू पाटील यांचा समावेश आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!