Blog
कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केला पक्ष प्रवेश..
पाचोरा-
पाचोरा-भडगाव मतदार संघाचे विकास कामे करुन कायापालट करणारे, कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकास कामावर व नेतृत्वावर विश्वास ठेवत संभाजी ब्रिगेड चे माजी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील व माजी उपशहर प्रमुख सचिन पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश करून हाती शिव धनुष्य घेतले.

प्रवेश सोहळा प्रसंगी बोलतांना गणेश पाटलांनी पक्षात लाडके आमदार आप्पासाहेबांन सोबत काम करून शहरातील घरोघरी धनुष्यबाण चिन्ह पोहचून जास्तीत जास्त नगरसेवक व नगरअध्यक्षकसे निवडून येतील यासाठी अहोरात्र प्रयत्न करेल.अशी भावना व्यक्त यावेळी व्यक्त केली.यावेळी उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, निलेश मराठे यांचेसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




