जळगाव जिल्हा

भेसळ रोखण्यासाठी पथक निर्माण कराअ.भा.ग्राहक पंचायत तर्फे निवेदन

पाचोरा-

जिल्हा सहाय्यक पुरवठा अधिकारी  रितेश बीजेवार यांना दूध व दुग्धजन्य पदार्थ व अन्न धान्य खाद्यपदार्थ यात  होणारी भेसळ रोखणेसाठी मोबाईल फूड टेस्टिंग स्कॉड व लॅब असावे. तालुका स्थरावर फूड इन्स्पेक्टर व मोफत फूड टेस्टिंग सेंटर असावे .जिल्ह्यात व तालुक्यात दूध व अन्न धान्य ,खाद्य भेसळ प्रतिबंधक समिती अथवा स्कॉड निर्माण करून त्यावर अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे प्रतिनिधी यांचा समावेश असलेली समिती स्थापन करून समितीने केलेल्या कार्यास मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी देऊन भेसळ करणारी प्रवृत्ती नष्ट होण्याच्या दृष्टीने सामाजिक मदत पूर्ण कार्य व्हावे. अशा मागण्या समावेश असणारे निवेदन देण्यात आले.अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे निवेदन देताना जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉ.अनिल देशमुख , जिल्हा संघटक ॲड सुभाष तायडे,श्री जगन्नाथ तळेले ,जिल्हा न्याय विधी समिती प्रमुख व प्रांत प्रतिनिधी ॲड.ताईसाहेब भारती अग्रवाल,अमळनेर तालुका नूतन अध्यक्षा सौ. स्मिता चंद्रात्रे
व मान्यवर सदस्य ॲड.कुलकर्णी पदाधिकारी व जिल्हा सहाय्यक पुरवठा अधिकारी रितेश बिजवार यांचे सोबत निवेदनपर मागण्या आणि जिल्हास्तरावर अपेक्षित कार्यवाही व्हावी यावर चर्चा झाली.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!