जळगाव जिल्हा

श्री.विवेक वर्धिनी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पाचोरा संचालक पदी सुरेश तांबे यांची निवड

पाचोरा-

पाचोरा येथील श्री. विवेक वर्धिनी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पाचोरा संचालक पदी सुरेश धनराज तांबे यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल दि.२७ एप्रिल २०२७ सोमवार रोजी पतसंस्थेकडून  सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संचालक सुरेश धनराज तांबे यांचा 
शाल,पुष्पहार, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी चेअरमन सदाशिव (आबा) त्र्यंबक पाटील,व्हाईस चेअरमन आशिष रमेशचंद्र लाहोटी,संचालक वसंत गोविंदा महाजन ,संचालक मिलिंद नामदेव गायकवाड, संचालक शांताराम झगा पाटील,संचालक सचिन पुरुषोत्तम देशपांडे, संचालिका  श्रीमती निर्मला सुरेश अमृतकर,संचालिका सौ.नीलिमा प्रकाश पाटील,संचालिका सौ.प्रियंका विनोद पाटील,मॅनेजर धर्मेश अग्रवाल, संजय कुलकर्णी, नंदू कुलकर्णी, अनिल पाटील,भरत तिवारी,सतीश जाधव, संजय नालकर आदी उपस्थित होते.सुरेश तांबे यांची संचालक पदी निवड  झाल्याने त्यांच्यावर सर्वस्तरातुन  अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!