राज्य

आर्थिक व्यवहार मिटेपर्यंत इंटरनेट बार बंद ठेवा;बाबा ग्रुप अध्यक्ष नंदू पाटील यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन..

पनवेल-
इंटरनेट डान्स बार चे प्रॉपर्टी मालक उमाकांत शाह यांनी अरूण शेट्टी यांची आर्थिक फसवणूक केली आहे. दि. १७/१०/२०२३ रोजी अर्ज केला होता. परंतु अजून पर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

याची दखल घेवून परत एकदा पत्र व्यवहार करीत आहे. लवकरात लवकर योग्य ती दखल घेवुन कार्यवाही करण्यात यावी व फिर्यादी अरूण शेट्टी यांना योग्य पध्दतीने न्याय मिळवूण द्यावा व लवकरात लवकर कार्यवाही इंटरनेट डान्स बार वर करण्यात यावी या आशयाचे निवेदन बाबा ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नंदु पाटील उर्फ मुंबई बाबा यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना दिली आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!