जळगाव जिल्हा

माहिती अधिकार फेडरेशनवर स्वप्निल कुमावत यांची  निवड

पाचोरा-

पाचोरा तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघाच्या पाचोरा तालुका सोशल मीडिया प्रमुख पदी पाचोरा येथील सह्याद्री न्यूज 24 महाराष्ट्र चे संपादक स्वप्निल कुमावत यांची सोशल मीडिया प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.

राज्य स्तरावर कार्यरत असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या वतीने स्वप्निल कुमावत यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र भडगाव तालुका अध्यक्ष संजय मोरे (सरकार) व तालुका मुख्य संघटक अमीन पिंजारी यांच्या वतीने मिळाले आहे त्यात भारतीय संविधान व भारतीय कायदे व संघटनेची आचारसंहिता पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या असून सदरील पद नियुक्ती ही तीन वर्षासाठी असून मानद स्वरूपाची असल्याचे संघटनेने कळवले आहे या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!